धरणामध्ये लावलेल्या इलेक्ट्रिक मोटारची चोरी

। अहमदनगर । दि.3 मे 2023 । शेवगाव तालुका  दहेगावने शिवारातील जायकवाडी परिसरातील धरणामध्ये लावलेले नऊ हजार पाचशे रुपये किमतीची टेक्समो कंपनीची इलेक्ट्रिक मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्याने केबल कापून चोरून नेली. 

या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी संदीप हरी किसन पवार यांनी दिलेल्या भारतीय दंड विधान कायदा कलम 379 चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस हवालदार नाकाडे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post