। अहमदनगर । दि.27 मार्च । जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षीक निवडणुक होत असून या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपली असून या निवडणुकीसाठी 83 अर्ज दाखल आहे.
आज (दि.27 मार्च 2023) रोजी निवडणुकीच्या अर्जाची छाननी होत असून याकडे आता संपुर्ण जिल्हयासह पतसंस्थेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
दि.27 रोजी मराठा पतसंस्थेची छाननी होत असून वैध नामनिर्देशन पत्रांची सुची प्रसिध्दी 28 मार्च रोजी निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्डवर पाहिला मिळणार आहे.
मराठा पतसंस्था निवडणुक : 17 जागांसाठी 83 अर्ज दाखल
गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान : मुख्यमंत्री
आदर्श समाज निर्मितीसाठी इतिहासाला उजाळा देण्याची गरज : डॉ. शरद कोलते
Tags:
Sahkar
