मराठा पतसंस्था निवडणुक : 17 जागांसाठी 83 अर्ज दाखल


।  अहमदनगर । दि.24 मार्च ।  अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेेची निवडणुक नुकतीच जाहीर झाली असून अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख (24/03/2023) होती. या निवडणुकीत 17 जागांसाठी तब्बल 83 अर्ज दाखल झाले आहे.

या पतसंस्थेची निवडणुक समाजातील जेष्ठ नागरीकांनी पुढे येवून आजपर्यंत बिनविरोध केली आहे. परंतु यंदा या निवडणुकीसाठी मतदान होणार की यंदाच्या वर्षी देखील ही निवडणुक बिनविरोध पार पडणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले अर्ज खालील प्रमाणे






Post a Comment

Previous Post Next Post