। चंद्रपूर । दि. 22 । दि.20 मार्च । मुलाला भेटण्यासाठी येत असताना एका डॉक्टर दाम्पत्यावर काळाने झडप घातली आहे. भरधाव हायवा ट्रकने कारला जोराची धडक दिली. या जोरदार अपघातात मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेली माहिती अशी की, सदरील अपघात इतका भिषण होता की, अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल हे दाम्पत्य लहानगा मुलगा मारेगाव इथं ठेऊन कामानिमित्त नागपुरात गेले होते. परत येताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
Tags:
Maharashtra
