। अहमदनगर । दि.28 मार्च । अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतंसस्था मर्यादीत, अहमदनगर या संस्थेच्या व्यवस्थापक समिती (संचालक) सदस्यांची सन 2023-2028 या कालवधी साठी होणार्या निवडणुकीसाठी मंजुर निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे 24 मार्च 2023 अखेर दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकुण 83 उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) प्राप्त झाले होते. दि.27 मार्च 2023 रोजी केलेल्या छाणनी दरम्यान खालील उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध/मंजुर घोषीत करणेत आले आहे.
छाणनीत 83 पैकी 60 अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये खालील अर्ज पात्र ठरले असल्याची माहिती निवडणुक अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी दिली आहे.
सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणून
ठुबे विजयकुमार गोंविदराव
अनभुले ज्ञानेश्वर भाऊसाहेब
शिंदे यशवंत जयंतराव
इंगळे सतिष शंकरराव
पांडुळे ज्ञानेश्वर दत्तात्रय
मरकड किशोर मोहनराव
काळे बाळकृष्ण मारुती
सोनाळे बाळासाहेब दशरथ
पायमोडे किसन सखाराम
राजेभोसले द्वारकाधिश उत्तमराव
मडके लक्ष्मण पांडुरंग
म्हस्के राजेंद्र दत्तात्रय
डोंगरे काशिनाथ कुंडलिक
गाडे अच्युत रामचंद्र
भापकर अरुण बापुसाहेब
रोहकले निवृत्ती ज्ञानेश्वर
गणगे विजय कडुबाळ
बोडखे प्रमोद नारायण
गुंजाळ विठ्ठलराव नेमुजी
शेटे राजेंद्र हरीभाऊ
वाघ जयकिसन भाऊसाहेब
बर्डे रामदास दशरथ
करपे सुरेश रामभाऊ
राहणे अमोल भिमराव
औटी मळुराज धर्मराज
शेडाळे विलास नानासाहेब
खिलारी बबन मारुती
साठे संपत भानुदास
कडलग मोहन यादवराव
गिते धर्मेंद्र दशरथ
गुंजाळ विरेंद्रसागर विठ्ठलराव
जगताप दत्तात्रय रामदास
बोठे कांता रमेश
मते संभाजी मोहिनीराज
सोनाळे लक्ष्मण भानुदास
कानगुडे दिलीप संभाजी
जाधव सुनिल नरसिंह
परकाळे राजेश गणपत
कडु बाळासाहेब मच्छिंद्र
लबडे नामदेव सदाशिव
कल्हापुरे बापुसाहेब बबनराव
भापकर अविनाश लक्ष्मण
घुमरे रावसाहेब सदाशिव
महिला राखीव
शितोळे राजश्री रविंद्र
ठुबे कल्पना शरद
घनवट निर्मला बबन
बोडखे अनिता प्रमोद
गुंजाळ कुंदाताई विठ्ठलराव
खिलारी अंजली महेश
बोठे कांता रमेश
कराळे सुलोचना राजु
इथापे वंदना सुरेश
गव्हाणे अरुणा सुनिल
इतर मागासवर्गीय
साठे संपत भानुदास
गुंजाळ विरेंद्रसागर विठ्ठलराव
पांडुळे गोवर्धन गोविंद
मरकड किशोर मोहनराव
ठुबे विजयकुमार गोविंदराव
वि.जा.भ.ज./विशेष मागास प्रवर्ग
कावरे राजेंद्र दत्तात्रय
दातीर धोंडीभाऊ राधु



