नेप्ती उपबाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय मिळाला भाव...वाचा सविस्तर


। अहमदनगर । दि.12 मार्च । येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज (शनिवारी) लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

आज दि.12 मार्च 2022 रोजी नेप्ती उपबारात 64 हजार 472 गोण्यांची आवक झाली आहे. एकुण कांदा 35.408 क्विंटल असल्याची माहिती मिळाली आहे.

शनिवारी नेप्ती उपबजार समितीमध्ये नेप्ती येथे कांद्याला मिळालेले भाव पुढील प्रमाणे आहे.

1 नंबर कांद्याला मिळाला 1200 ते 1700 भाव

2 नंबर कांद्याला मिळाला 850 ते 1200 भाव

3 नंबर कांद्याला मिळाला 450 ते 850 भाव

4 नंबर कांद्याला मिळाला 100 ते 450 भाव

गावराण कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे

1 नंबर कांद्याला 1100 ते 1500 रुपये भाव मिळाला

2 नंबर कांद्याला 650 ते 1100 रुपये भाव मिळाला

3  नंबर कांद्याला 300 ते 650 रुपय भाव मिळाला

4 नंबर कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला

गावराण कांद्याच्या गोण्याची झालेली आवक - 23,345

एकुण कांदा क्विंटल मध्ये - 12784 

---------------------------------------------------------------------------------------------------------------

👉 सहकार चळवळ वाढीस पूरक भूमिका घेण्यासाठी लेखापरीक्षकाचे काम महत्वाचे : राज्य अध्यक्ष रामदास शिर्के 

👉 मजुरीचे पैसे मागितल्याने दाम्पत्यास बेदम मारहाण

👉 हातात हात घालून प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

Post a Comment

Previous Post Next Post