। अहमदनगर । दि.30 सप्टेंबर । येथील कोपरगांव कृषी ऊत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुरुवार दि.30 सप्टेंबर रोजी कांद्याला कमाल 2600 रुपये भाव मिळाला आहे. एकूण आवक ही 128 आहे.
आज मिळालेल्या कांद्याचे भाव खालील प्रमाणे आहेत
कमाल-2600 रुपये
किमान-800 रुपये
सर्वसाधारण-2350 रुपये
एकूण आवक - 128 साधने
एकूण क्विंटल-1536
कोपरगांव बाजार समिती राज्यातील कांदा बाजारभाव योग्य बाजारभाव देण्यात अग्रेसर स्थानी नावाजलेली बाजारपेठ.शेतकरी पेमेंट रोख ताबडतोब देणारी बाजार समिती.पेमेंट विषयी काही तक्रार असल्यास 02423/222588 या क्रंमाकांवर ताबडतोब संपर्क साधावा असे आवाहन सचिव/प्रशासक कोपरगांव कृषी ऊत्पन्न बाजार समिती यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar
