। अहमदनगर । दि.28 ऑगस्ट । अ.जि.म.वि.प्र. समाज संस्थेचे रेसिडेन्शिअल हायस्कुल अ.नगर या विद्यालयाचे एनएमएमएस या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत तब्बल 14 विद्यार्थी पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांना शासनातर्फे प्रतिवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. असे चार वर्षाचे एकूण 48 हजार रुपये मिळणार आहेत. 14 विद्यार्थ्यांचे 48 हजार मिळून 6 लाख 72 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती शासन देणार असल्याचे प्राचार्य दोडके ए.आर. यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे - ठोंबरे प्रांजल, नाबगे संतोष, भुसाळ साई, वनारसे स्वरा, नवाडे आदित्य, मिसाळ ऋतुराज,बरे अल्पिता, पाटील अभिजित, वाघ वैष्णवी, शिरसाठ सुरज,कुदळे साक्षी, तदुळकर आदित्य, दराडे पार्थ, केसकर सुजय आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अ.जि.म.वि.प्र. समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्षरा.ह.दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार मुकेश मुळे व इतर विश्वस्त, संस्था निरीक्षक भापकर आर.बी., प्राचार्य दोडके ए.आर., उपमुख्याध्यापिका भापकर टी.आर., पर्यवेक्षक गोबरे व्ही.एच., सोनावळे डी.जी. दारकुंडे एस.एल. व इतर सर्व शिक्षक वृंद आदींनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीम.निमसे एस.एल.,धामणे जे.एस., भालसिंग ए.डी. आदींनी मार्गदर्शन केले.

Tags:
Ahmednagar