कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

। अहमदनगर  । दि.23 मार्च ।  भरधाव वेगात जाणार्‍या कारणे पुढे चाललेल्या मोटर सायकल ला पाठीमागून धडक दिली या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला ही घटना हिवरेबाजार ची वरात हॉटेल स्वामीराज समोर शनिवारी ( दि. 20) सायंकाळी घडली. 

 

याबाबतची अधिक माहिती अशी की संदीप विश्वनाथ टकले ( वय 25 राहणार हिवरे झरे तालुका नगर ) हे मोटर सायकल वरून हिवरे बाजारातील हिवरेबाजार शिवारातील हॉटेल स्वामी स्वामी राज समोर जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारणे त्यांना पाठीमागून धडक दिली.

 

या धडकेत संदीप टकले याचा मृत्यू झाला. अपघात होताच कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी प्रवीण रामदास टकले. यांच्या फिर्यादीवरून कार चालक महेश भागवत थोरवे ( रा. बजाज नगर औरंगाबाद ) अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेतली असून अधिक तपास पोलिस हवालदार ससाने हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post