मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

। मुंबई  । दि.23 मार्च । मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.

Post a Comment

Previous Post Next Post