दुचाकीच्या धडकेत एक जखमी

। अहमदनगर । दि.28 मार्च ।  भरधाव वेगातील मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला जाऊन रस्त्यानी जाणार्‍या अशोक सिताराम मांडगे ( वय 47 रा. माळकुप तालुका पारनेर ) यांना धडक दिली ही घटना बस स्टँड वर ओवर ब्रिजमध्ये देहरे येथे गुरुवारी ( दि.25 ) साडेचार वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की अशोक सिताराम मांडगे हे रस्त्याने जात असताना नगर मनमाड रोड वरील वर्ग मध्ये नेटवर्क केबल चे काम चालू असलेल्या ठिकाणी भरधाव वेगात आलेल्या मोटरसायकल नाही यांना धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाले याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेतत

Post a Comment

Previous Post Next Post