आज जिल्हयात किती वाढले बाधित रुग्ण...वाचा सविस्तर

जिल्ह्यात आज 178 नव्या 
बाधितांची रुग्ण संख्येत भर
 
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 150
 


। अहमदनगर। दि.22 फेब्रुवारी ।  जिल्ह्यात आज 150 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर 178 बाधित रुग्णांची रुग्णसंखेत भर पडली आहे. यामध्ये नगर महानगरपालिका हद्दीत 53 रुग्णांची भर पडली आहे. 


178 रुग्णांमध्ये मनपा हद्दीमध्ये 53, अकोले 01, जामखेड 05, कर्जत 03, कोपरगांव 06, नगर ग्रामिण 13, नेवासा 02, पारनेर 29, पाथर्डी 06, राहता 19, राहुरी 03, संगमनेर 15, शेवगांव 02, श्रीगोंदा 09, श्रीरामपुर 08, कॉन्टेनमेंट बोर्ड 0, जिल्हयाच्या बाहेरील 04 आदींचा समावेश आहे.


आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाचीं संख्या 150 आहे, यामध्ये मनपा हद्दीमधील 32, अकोले 09, जामखेड 00, कर्जत 01, कोपरगांव 17, नगर ग्रामिण 17 नेवासा 07, पारनेर 16, पाथर्डी 07, राहता 23, राहुरी 03, संगमनेर 06, शेवगांव 04, श्रीगोंदा 05, श्रीरामपुर 03, कॉन्टेनमेंट बोर्ड 0, इतर 0 आदींचा समावेश आहे. अशा एकुण 150 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
 

 
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझे कुटुंब माझी जबाबदारी  

 
 

Post a Comment

Previous Post Next Post