नगर (दि.17 ऑगस्ट ) : जिल्ह्यात आज ५३९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
मनपा २७७
संगमनेर ३५
राहाता १७
पाथर्डी ३१
नगर ग्रा.४९
श्रीरामपूर१३
कॅन्टोन्मेंट ६
नेवासा २
श्रीगोंदा १४
पारनेर १६
अकोले ३
राहुरी १३
शेवगाव २
कोपरगाव १०
जामखेड १७
कर्जत २४
मिलिटरी हॉस्पिटल २
*बरे झालेले रुग्ण:१०६२०
Tags:
Ahmednagar
