नगर (दि.18) : शैक्षणिक व सामाजिक कार्यातील विशेष योगदान दिल्याबद्दल नगर येथील प्रा.अमोल देवकर यांना राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुणे व नगर जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्षांपासून, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक अशा विविध क्षेत्रा मध्ये कार्यरत असणार्या ध्येय रत्न उद्योग समुहाच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी सन 2020 ध्येय रत्न पुरस्कार हा नुकताच देवकर यांना जाहीर झाला आहे.
अमोल देवकर (सर) हे अरणगाव ता.जि.नगर येथील रहिवासी असून, प्रा.देवकर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात करण्यात आली आहे. तसे निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
या निवडीबद्दल त्यांचे अरणगाव व पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे. विविध क्षेत्रातील मन्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags:
Ahmednagar