नगर : जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नगर शहर व सलून असोसिएशनने शहर व ग्रामीण भागातील सलून दुकाने 20 ते 23 मार्च या कालावधीत सलग चार दिवस बंद राहतील, अशी खबरदारी घेतली आहे. कोरोना व्हायरसमुळे ही सेवा चार दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचे यावेळी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या बैठकीस अध्यक्ष अनिल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस कार्याध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष अजय कदम, सचिव बापू गायकवाड, खजिनदार अशोक खामकर, विभागातील (मुकुंदनगर) शेख शेरअली, बापू औटी, दिपक बिडवे, विशाल सैंदाणे, श्रीपाद वाघमारे, बबन मदने, जीवन सोन्नीस, संजय मदने, आशिष सैंदाणे, कौस्तुब सैंदाणे, दिपक वाघ, ओंकार भदाणे, सुरज झेंडे व समाज बांधव उपस्थित होते.

Tags:
Ahmednagar