। अहमदनगर । दि.12 एप्रिल । अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थचे निवडणुक जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत 17 जागांसाठी तब्बल 83 अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 60 अर्ज शिल्लक राहिले होते. यातुन आता माघार घेण्याच्या तारखेला 34 अर्ज रिंगणात राहिले आहेत.
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, अहमदनगर या संस्थेच्या व्यवस्थापक समिती सदस्यांची सन 2023- 2028 या कालावधी करीता होणार्या (संचालक मंडळाच्या) निवडणुकीसाठी मंजुर निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे दि.11 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता माघारी नंतर शिल्लक राहिलेल्या 34 उमदेवारांची मतदार संघ निहाय यादी खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात आली.
सर्वसाधारण प्रतिनिधी
ठुबे विजयकुमार गोविंदराव
अनभुले ज्ञानेश्वर भाऊसाहेब
शिंदे यशवंत जयवंतराव
इंगळे सतिष शंकरराव
पांडुळे ज्ञानेश्वर दत्तात्रय
काळे बाळकृष्ण मारुती
सोनाळे बाळासाहेब दशरथ
पायमोडे किसन सखाराम
राजेभोसले द्वारकाधिश उत्तमराव
डोंगरे काशिनाथ कुंडलिक
बर्डे रामदास दशरथ
करपे सुरेश रामभाऊ
रहाणे अमोल भिमराव
शेडाळे विलास नानासाहेब
खिलारी बबन मारुती
साठे संपत भानुदास
कडलग मोहन यादवराव
जगताप दत्तात्रय रामदास
बोठे कांता रमेश
मते संभाजी मोहिनीराज
सोनाळे लक्ष्मण भानुदास
करडीले रामकृष्ण यादवराव
हारदे भाऊसाहेब चांगदेव
कराळे मुरलीधर नामदेव
काळे छगन झुगांजी
महिला राखीव
शितोळे राजश्री रविंद्र
ठुबे कल्पना शरद
खिलारी अंजली महेश
बोठे कांता रमेश
कराळे सुलोचना राजु
साठे संपत भानुदास
मरकड किशोर मोहनराव
वि.जा.भ.ज./विशेष मागास प्रवर्गी
कावरे राजेश दत्तात्रय
दातीर धोंडीराम राघु
Tags:
Ahmednagar
