कृषी उत्पन्न बाजार समिती नेप्ती उपबाजारात कांद्याला काय मिळाला भाव


। अहमदनगर । दि.11 जुन । आज कृषी उत्पन्न बाजार समिती  नेप्ती उपबाजारा मध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

दि.11 जुन रोजी एकुण गोण्याची आवक 38,009 इतकी झाली आहे. एकुण कांदा 20,905 क्वीटलची आवक झाली आहे.

प्रति क्विंटल कांदा बाजार भाव

1 नंबर कांद्याला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला.

2 नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये भाव मिळाला.

3 नंबर कांद्याला 600 ते 1000 रुपये भाव मिळाला.

4 नंबर कांद्याला 200 ते 600 रुपये भाव मिळाला.

---------------

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव 

राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक २०२२ चा निकाल जाहीर... 

कोविड डोस घेतला का म्हणत; सोन्याचे गंठण लांबवले 

 

Post a Comment

Previous Post Next Post