दहाविच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी


।  पुणे । दि.17 जुन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल हा जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

सर्व विभागातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 99.27 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 95.90 एवढा लागला आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

---------------

छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

कुटुंबीयांना मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे होणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

Post a Comment

Previous Post Next Post