रक्तचंदन साठ्याप्रकरणी आरोपीला ७ पर्यंत कोठडी


। अहमदनगर ।  दि.06 जून 2022 । एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या परिसरात एका गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेल्या रक्तचंदनाचा साठा एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सात जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post