। अहमदनगर । दि.31 ऑगस्ट । मनपा कोरोना दक्षता पथकाच्या वतीने आज दि.30 ऑगस्ट रोजी एकविरा चौक ते कोहिनुर मंगल कार्यालय रोड वरील भाजी विक्रेते आणि परिसरातील दुकानदार, पाईपलाईन रोड, यशोदा नगर परिसरातील दुकानदार व खाजगी आस्थापना वरील 130 कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
यावेळी दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान, सहायक नंदकुमार नेमाणे, सूर्यभान देवघडे, भास्कर आकुबत्तीन, राजू जाधव, राहुल साबळे, राजेश आंनद, विष्णू देशमुख, अमोल लहारे, रिजवान शेख, उपस्थित होते.
आरटीपीस चाचणी करण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर तसेच सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.शिल्पा रंदाळे-चेलवा,सिस्टर.वर्षा कोल्हे,लॅब टेक्निशियनअशोक लहाने, सिस्टर संजीवनी जगताप,अश्विनी जगताप मुकुंदनगर आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी सौ.नलिनी सुरुडकर-थोरात सिस्टर डॉ.सौ.स्वाती कांबळे,लॅब टेक्निशियन प्रियंका अडागळे यांचे सहकार्य लाभले.
नागरिकांनी,व्यापरी, दुकानदार, यांनी जास्तीत जास्त प्रमाणत आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरण करून महापालिकेस सहकार्य करावे असे अवाहन आयुक्त.शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे,सर्व पदाधिकारी अधिकारी यांनी केले आहे.

Tags:
Ahmednagar