। अहमदनगर । दि.18 एप्रिल । टपरीच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. आतील 14 हजार 500 रुपये किमतीचे सिगारेट व रेव्हेन्यू एनर्जी बॉक्स चोरून नेले. ही घटना येथील नाईक चौकात संग्राम पान शॉप येथे घडली.
या बाबतची माहिती अशी की अवमोल जगन्नाथ उगले (राहणार कसबा पेठ पाथर्डी) यांचे नाही चौकात संग्राम पान शॉप नावाचे दुकान आहे गुरुवारी रात्री अज्ञात चोरांनी टपरीच्या मागील पत्रा उचका वउचका पाचक उचकटून आत प्रवेश केला.
आतील सिगरेटचे पाकिट विनोद एनर्जीचे बॉक्स असा 14 हजार 500 रुपयाच्या मालाची चोरी केली. याप्रकरणी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार गोल्हार करीत आहेत.
