जमिनीची बनावट खरेदीखताद्वारे विक्री, फरार आरोपी जेरबंद

। अहमदनगर । दि.15 जानेवारी । जमिनीचे  बनावट  खरेदीखत  तयार  करुन  त्याची  विक्री केल्याप्रकरणी  कर्जत  पोलिस  ठाण्यात  फसवणुकीचा  गुन्हा  दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पुरुषोत्तम कुरुमकर (वय 40, रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) यास अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी, जमिनीचे मूळ मालक मृत झालेले असतानाही बनावट खरेदीखत तयार करुन विक्री केली.

या प्रकरणी पुरुषोत्तम कुरुमकर यास अटक करण्यात आली.पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर यादव, सुरेश माने, गणेश इंगळे, नाणेकर, संदीप घोडके, विष्णू घोडेचोर, शंकर चौधरी, दिनेश मोरे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, योगेश सातपुते, अर्जुन बडे, श्याम जाधव, गोवर्धन कदम यांनी ही कारवाई केल

Post a Comment

Previous Post Next Post