नगर, (दि.15 जुलै) : बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने सुगंधी तंबाखू व सुपारी जवळ बाळगणार्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
सुगंधी सुपारी व तंबाखू असा सुमारे 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सोमवारी (दि.13) दुपारी 12.30 वाजता वाळकी येथे केली.
याप्रकरणी पो.कॉ.रविंद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार ससाणे हे करीत आहेत.

Tags:
Crime