। अहमदनगर । दि.15 जून । नगर - दौण्ड रोडवरील व्हिआरडीई जवळ (अरणगाव शिवार) अपघात होवून 1 जण ठार झाला. सोमनाथ सिद्धेश्वर धोंगडे (वय 50, रा.वडगाव तांदळी) असे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे.
ही घटना 4 जून रोजी घडली. प्रतिक सोमनाथ धोंगडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गणेश मच्छिंद्र पुंड (रा. निमगाव फाटा) याच्याविरुद्ध 13 जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने चालविल्याने अपघात होवून फिर्यादीचे वडिल त्यात जखमी होवून मयत झाले. पुढील तपास पोना. सोनवणे हे करत आहेत.