तालुक्यानिहाय मोजीची वेळ व ठिकाण खालील प्रमाणे आहेत :
अकोले - सकाळी 8 वा, तहसील कार्यालय.,अकोले
संगमनेर - सकाळी 10 वा, मोतोश्री मालपाणी विद्यालय, अकोले रोड.,संगमनेर
कोपरगांव - सकाळी 9 वा, तहसील कार्यालय.,कोपरगांव
राहता - सकाळी 10 वा, प्रशासकीय इमारत संकुल.,राहता
राहुरी - सकाळी 9 वा, बॅडमिंटन हॉल, कै.लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय.,राहुरी
श्रीरामपुर - सकाळी 9 वा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत.श्रीरामपुर
नेवासे - सकाळी 10 वा, शासकीय गोडावून सेंट मेरी शाळेजवळ, मुकुंदपूर,नेवासे
नगर - सकाळी 9 वा, डॉ.पाऊलबुधे विद्यालय, सावेडी.नगर
पारनेर - सकाळी 10 वा, तहसील कार्यालय.,पारनेर
पाथर्डी - सकाळी 9 वा, तहसील कार्यालय.,पाथर्डी
शेवगांव - सकाळी 9 वा, तहसील कार्यालय.,शेवगांव.
कर्जत - सकाळी 10 वा , नवीन तहसील कार्यालय.,कर्जत.
जामखेड - सकाळी 8 वा, तहसील कार्यालय. जामखेड.
श्रीगोंदा - सकाळी 9 वा, छत्रपती शिवाजी महाविद्यालय. दौड-जामखेड रोड
