अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल


मुंबई, (दि.21 सप्टेंबर) :  मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्यावतीने आज दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post