। अहमदनगर । दि.02 जून । यश पॅलेस ते अशोक हॉटेल अशोका येथेल रस्त्यावर सध्या उड्डानपूलाचे काम जोमात सुरु आहे. मात्र, या रस्त्यावरुन जाताना नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातुन वारंवार चौका चौकात वाहतुक ठप्प होत आहे. तसेच वेळप्रसंगी अपघात देखील होत आहेत.
उड्डाणपुजाचे काम जोमात सुरु असले तरी जड वाहतुक बायपासने जात नसल्याने याचा संपुर्ण तान आता शहरातील रस्त्यावर येत असून याचा परिणात सक्कर चौक, सगम चौक, बस स्टॅड, मार्कटयार्ड, चांदणीचौक, अशोका हॉटेल आदी ठिकाणी वाहतुक तासंतास ठप्प होताना दिसत आहे.
शहरातील वाहतुकीचा पुन्हा एकदा बोजबारा उडताना दिसत असून, उडाण पुलाचे काम सुरु असल्याने बाजूच्या रस्त्याची देखील अवस्था दैनिय झाली आहे. रस्त्यावरच खड्डे आणि चिखल झाला असल्याने रस्ता शोधणे कठीण झाले आहे. चिखलांनी मालेल्या रस्त्यावर अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. वाहन चालक जखमी होत आहे. अशातच एक ट्र्क बाजूच्या गटारीचा अंदाज न आल्याने फसल्याचे दिसत आहे.