९० वर्षांच्या आजीबाईसह ४ जणांची कोरोनावर मात

नगर, ( दि. 01 जुलै ) :   ९० वर्षांच्या आजीबाईसह अहमदनगर जिल्ह्यात आज ४ रुग्णांनी केली कोरोनावर मात. यात अहमदनगर मनपा क्षेत्रातील ३ आणि श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३११. उपचार घेत असलेले रुग्ण: १४०

Post a Comment

Previous Post Next Post