नगर : साईदीप हॉस्पिटल मध्ये आधुनिक पद्धतीने विविध प्रकारचे दंतविकरावर उपचार केले जातात. डॉ. रोहित धूत यांनी पुणे येथील भारतीय विद्यापीठ येथून सन 2009 मध्ये ऑपरेटिव डेंटिस्ट्री व एंडोडेंस्ट्री (रुट कनॉल) मध्ये एम.डी. एस. पदवी ग्रहण करून नंतर लेसर डेंटिस्ट्री अभ्यासक्रम पूर्ण करून आतापर्यन्त सुमारे 2000 रुट कनॉल ट्रीटमेंट यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत
.किडलेल्या, तुटलेल्या, व दुखावणाऱ्या दातांवर उपचार करून पूर्णता पुनर्वसन करण्यात त्यांच्या हातखंडा आहे. कमी वेळात व कमी त्रासात सिंगल सेटिंग रुट कनॉल ते करतात अत्यंत तुटलेल्या दातांसाठी पोस्ट एंड कोर या आत्यधुनिक प्रक्रियाच्या सह्याने उपचार करतात. दातावारील डाग व चट्टे यासाठी तसेच स्माइल डिजाइनिंग लॅमिनट्स सारख्या कॉस्मेटिक्स ट्रीटमेंट सुद्धा केल्या जातात.रविवार सोडून रोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यन्त डॉ. रोहित धूत साईदीपमध्ये उपलब्ध असतात अशी माहिती साईदीप हॉस्पिटलतर्फे देण्यात आली आहे.

Tags:
Ahmednagar