अखिल संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग देवकर : ऐक्य मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण शेळके

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे 

नगर तालुका त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

। अहमदनगर । दि.14 जानेवारी । अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळाच्या नगर तालुका शाखेची कार्यकारिणी ही अखिल संघाचे राज्य सल्लागार सुरेश भावसार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्यसंघटक राजेंद्र निमसे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिमखाना ,एमआयडीसी ,नागापूर येथे नुकतीच संपन्न झाली .

नगर तालुका शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अखिल शिक्षक संघाचे अध्यक्ष :पांडुरंग देवकर , सरचिटणीस: अशोक दहिफळे , कार्याध्यक्ष :संजय कांबळे, कोषाध्यक्ष: विनायक गोरे. कार्यकारणी सदस्य: राजेंद्र गांगर्डे, प्रियंका खांदवे ,सुमन कडूस, सीमा गावडे , वर्षा काळे , विनिथा शिंदे,अर्चना जंबे .

ऐक्य मंडळ  : अध्यक्ष :प्रवीण शेळके, सरचिटणीस :आदिनाथ पोटे, कार्याध्यक्ष: आदिल शेख, कोषाध्यक्ष: दत्तात्रय दावभट, कार्यकारणी सदस्य :मनोहर भालेराव, किशोर शिदोरे ,सविता नवले, मंगला साळवे. 

डीसीपीएस संघ :  अध्यक्ष :राहुल व्यवहारे , सरचिटणीस :अमोल मुरकुटे , कार्याध्यक्ष: विशाल कुलट, कोषाध्यक्ष: रवींद्र चंदन  कार्यकारिणी सदस्य: निलेश भुजबळ, प्रवीण खाडे ,

महिला आघाडी :  अध्यक्ष: सविता नागरे, सरचिटणीस :वर्षा शिरसाट कार्याध्यक्ष :शितल ससे, कोषाध्यक्ष: प्रतिभा देठे

पदवीधर शिक्षक संघ : अध्यक्ष :रवींद्र दरेकर, सरचिटणीस :लहू फलके, कार्याध्यक्ष: महादू उदार

राज्य व जिल्हा प्रतिनिधी : राजेंद्र निमसे ,बाळासाहेब  कदम, मधुकर डहाळे, सुनील चुंभळकर. आदींच्या निवडी जाहिर करण्यात आल्या .

यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका स्तरापासून देश स्तरापर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात ही संघटना करीत असलेल्या कार्याचा आढावा सादर केला. ही संघटना केवळ निवेदने देत नसून त्या संदर्भीय प्रश्नांचा पूर्णपणे अभ्यास करून यथोचित मार्गाने पाठपुरावा करत असल्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची योग्यप्रकारे उकल होत आहे. 

भविष्यातही याच नीतीमुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न या संघटनेमूळे  लवकरच मार्गी लागणार असण्याचा विश्वास व्यक्त केला .तसेच या संघटनेचे संघटनात्मक कार्य पाहून अनेक प्राथमिक शिक्षक या संघटनेकडे आकर्षित होत असून लवकरच त्यांना या संघटनेत सामावून घेणार असल्याचे राजेंद्र निमसे यांनी सांगितले  .

याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे,राज्यसंघटक राजेंद्र निमसे ,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांचेसह जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर, सुरेश नवले,विष्णू बांगर, प्रदीप चक्रनारायण, 

संदीप भालेराव, रज्जाक सय्यद , शिवाजी ढाकणे, महेश लोखंडे, सुधीर रणदिवे, बाळासाहेब जाधव,ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ,   शहाजी जरे, विजय मिसाळ, मनोज काशिद संगीता घोडके, संगीता निमसे,  मेहमूदा मुजावर, आशा जाधव, मनिषा उदबत्ते, इग्नाती जगनाडे, संगीता भागवत, तेजस्विनी शिंदे आदी उपस्थित होते .



Post a Comment

Previous Post Next Post